Maratha Kunbi Debate: ‘मराठा हा कुणबी नाही’; डॉ. संजय लाखेंचा दावा, हैदराबाद गॅझेटवरून आरक्षणाच्या मुद्द्यावर नवा वाद

Sanjay Lakhe Says Maratha and Kunbi Are Separate Castes: मराठा आणि कुणबी या स्वतंत्र जाती असल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे यांनी केला.
Maratha Kunbi Debate

Maratha Kunbi Debate

esakal

Updated on

जालना : मराठा आणि कुणबी या दोन स्वतंत्र जाती आहेत. जात वर्गीकरणात कुणबीची नोंद ८३ क्रमांकावर असून, यामध्ये मराठा जातीसह ४३ उपजाती आहेत. शिंदे समितीने शोधलेल्या नोंदींनुसार कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले. हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर एकाही मराठ्याला आरक्षण मिळाले नाही. हैदराबाद संस्थान महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर १९६० मध्ये अनेक कुणब्यांनी मराठा जात लावली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com