
- दिलीप दखणे
वडीगोद्री - न्यायालयाने काय निर्णय दिला, हे मी अद्याप बघितले नाही. न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे, लोकशाही मार्गाने आंदोलन करता येतात, आम्ही कायदा व नियमाप्रमाणे न्यायालयात परवानगी मागीतली आहे. आम्हाला परवानगी नक्की मिळणार, खारघर मुंबई येथे परवानगी आहे.