
Maratha Reservation: ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने लक्ष्मण हाके विखारी भाषणं करीत मराठवाड्यात फिरत आहेत. मराठा समाजातील मुलींच्या बाबतीत त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे हाकेंना ठोकून काढण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने ११ लोकांची टीम तयार होणार आहे.