

manoj jarange patil
esakal
Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील एका खासगी रुग्णालायत दाखल करण्यात आलेलं आहे. मागच्या काही दिवसांपासून सततच्या दौऱ्यांमुळे त्यांना अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे आता त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.