
Manoj Jarange
sakal
वडिगोद्री (जि. जालना) : नागपूरला आज निघालेला मोर्चा हा काँग्रेसचा होता, तो ओबीसींचा नव्हता. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून तो काढण्यात आल्याची टीका मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे शुक्रवारी (ता. १०) केली.