Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणाची सरकारला धास्ती! विखे पाटलांची सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

Manoj Jarange Patil August 29 protest: हैदराबाद गॅझेटनुसार वाटप करण्यात येणारे प्रमाणपत्र, कुणबी नोंदी आणि वाटप करण्यात आलेले प्रमाणपत्र यासह मराठा आरक्षणाबाबत बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे.
manoj jarange patil

manoj jarange patil

esakal

Updated on

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. कुणबी प्रमाणपत्र वाटप प्रणाली आणि रद्द होणाऱ्या व्हॅलिडिटीसाठी जरांगे पाटलांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. या आंदोलनाची सरकारने धास्ती घेतल्याचं दिसून येतंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com