Manoj Jarange: बीडमध्ये होणारा ओबीसी मेळावा राष्ट्रवादी पुरस्कृत; मनोज जरांगे यांची टीका, राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न
Maratha Reservation: बीडमध्ये शुक्रवारी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणारी ओबीसी एल्गार मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून पुरस्कृत आहे.
वडिगोद्री (जि. जालना) : बीडमध्ये शुक्रवारी (ता. १७) मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणारी ओबीसी एल्गार मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून पुरस्कृत आहे.