
Bidkin Latest News:
छत्रपती संभाजीनगर ते पैठण रोडवरील चितेगाव येथील समांतर जलवाहिनीचे कामाची ४७ दिवसांची मुदत संपली असुन दिलेल्या मुदतीत चितेगाव येथील जलवाहिनीचे काम पुर्ण झाले नसुन प्रगतीपथावर सुरू आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तर्फे जी व्ही पी आर इंजीनियअर्स लि.यांना पुन्हा २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून २० फेब्रुवारी पर्यंत जडवाहतुक व हलक्या वाहनांच्या वाहतूकीत बदल हा जश्यास तसा ठेवण्यात आल्याची माहिती पत्राद्वारे दिली आहे.