Marathwada Crop Crisis: पावसाने दडी मारताच पाचोड-पैठणमध्ये खरिप पिके शेवटची घटका मोजत; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

पावसाने पाठ फिरवल्याने पाचोड-पैठण तालुक्यातील खरिप पिके करपण्याच्या मार्गावर; दुबार पेरणी, किडीचा प्रादुर्भाव आणि गुरांच्या चार्‍याच्या टंचाईने शेतकरी हतबल
Cotton, bajra and moong crops are drying up as rainfall remains deficient, raising concerns over crop losses and fodder scarcity in Maharashtra.

Cotton, bajra and moong crops are drying up as rainfall remains deficient, raising concerns over crop losses and fodder scarcity in Maharashtra.

Sakal

Updated on

पाचोड : गेल्या तीन आठवडयापासून पावसाने दडी मारल्याने खरिप पिके संकटात सापडली असुन ती शेवटची घटका मोजत आहे. पिकासाठी पोषक पाऊस न झाल्याने उगवलेले कोवळे अंकुर जळुन जात असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्याचे चित्र पाचोडसह पैठण तालुक्यात पाहवयास मिळते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com