Marathwada Farmers Receive Flood Relief Aid: मराठवाड्यातील अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे ३२ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर नुकसान झाले होते. यामध्ये एक कोटी सहा लाख ४९ हजार ५२० शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले होते.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे ३२ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर नुकसान झाले होते. यामध्ये एक कोटी सहा लाख ४९ हजार ५२० शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले होते.