

Marathwada’s First AI-Based Sugarcane Farming Initiative
Sakal
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यासह कुंभार पिंपळगाव,गोदावरी परिसरात मोठ्या प्रमाणात सिंचनक्षेत्र वाढल्याने शेतकऱ्यांनी ऊसाची पारंपरिक पद्धतीप्रमाणेच आधुनिक पध्दतीनेही लागवड केली असून पिंपरखेड बुद्रुक(ता. घनसावंगी)या गावात मराठवाड्यातील पहिला एआय टेक्नॉलॉजीचा (कृत्रिम बुध्दीमत्ता)प्रयोग करण्यात आला आहे.