
Marathwada Flood
Sakal
घाटनांदूर : परिसरात रात्रभर पाऊसाने झोडपल्याने शेतात पाणी साचले असून काढणीस आलेल्या सोयाबीन कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले असून नदी नाल्यांना पूर आला असून रेणा नदीच्या लगतच्या शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.