Beed News: शेतकरी कुटुंबीयास मारहाण करून सोन्या चांदीसह पावणे सहा लाखांचा ऐवज केला लंपास,गेवराईच्या सुशी गावातील घटना!
Gold Theft Case: चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश करत शेतकरी दिलीप पौळ व त्यांच्या पत्नीला मारहाण केली; घरातील सोनं, चांदी व रोकड असा एकूण ५.७० लाखांचा ऐवज चोरून नेला
गेवराई: घराच्या गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत आज्ञात चोरट्यांनी शेतकरी कूटूबिंयास मारहाण करुन सोने,चांदीसह अन् नगदी रक्कम यासह एकुण पावणेसहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना परवा गूरुवारी पहाटे गेवराईतील सुशी गावात घडली