Gangapur News : आमदार सतीश चव्हाण मोठ्या मताधिक्याने निवडून येतील; आमदार प्रशांत बंब

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण महाराष्ट्रातून मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केला.
MLA Prashant Bamb

MLA Prashant Bamb

sakal

Updated on: 

- रामेश्वर अमृते

गंगापूर - मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण महाराष्ट्रातून मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉग्रेस, भाजप व शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ गंगापूर येथे ता. १९ सोमवार रोजी महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून गंगापूर खुलताबाद मतदार संघाचे आमदार प्रशांत बंब यांची प्रमुख उपस्थिती होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com