Marathwada News : कुष्णूर औद्योगिक वसाहतीत बिबट्याचा थरार; ट्रॅप कॅमेरे–पिंजरा लावून शोधमोहीम सुरू!

Kushnoor MIDC Leopard : कुष्णूर औद्योगिक वसाहतीत बिबट्याने कामगार आणि वनकर्मचाऱ्यावर सलग हल्ला करून खळबळ उडवली. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरा लावून शोधमोहीम सुरू केली आहे.
Leopard attack in Kushnoor industrial area, two injured;

Leopard attack in Kushnoor industrial area, two injured;

Sakal

Updated on: 

नायगाव : कुष्णूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका कंपणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना शनिवारी ३.३० वाजता घडली. दरम्यान बिबट्याचा शोध घेण्यासाठी कंपणीत गेलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यावरही हल्ला केला. दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंपणीत दबा धरून बसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी ट्रॅप कॅमेरे व पिंजरा लावण्यात आला असून वन विभागाचे अधिकारी कुष्णूर येथे तळ ठोकून बसले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

leopard sighting on Phulewadi Lakshatirth road in Kolhapur
Karad Leopard Rescue Operation Five Month Old Leopard Trapped Near Apartments Safely Rescued By Forest Officials
Karad Leopard Incident
Kolhapur leopard news
Marathi News Esakal
www.esakal.com