Marathwada lightning strike: मराठवाड्यात विजांचा कहर! शेतात काम करताना वीज कोसळली; पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

Lightning Strike Kills Five During Field Work In Marathwada: वादळी पावसात शेतात काम संपवून परतणाऱ्या मजुरांवर वीज कोसळून शेतकरी दांपत्यासह तीन महिलांचा जागीच मृत्यू; चार जण गंभीर जखमी, वेळेवर मदतीमुळे अन्य जीव वाचले
Marathwada Thunderstorm Tragedy Five People Die After Lightning Strikes During Field Work In Chhatrapati Sambhajinagar

Marathwada Thunderstorm Tragedy Five People Die After Lightning Strikes During Field Work In Chhatrapati Sambhajinagar

sakal

Updated on

पिशोर/सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर): कन्नड आणि सिल्लोड तालुक्यात गुरुवारी (ता. १७) दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने कहर केला. शेतातून घरी परतरणाऱ्या, पावसापासून बचाव करण्यासाठी आडोसा शोधणाऱ्यांवर वीज कोसळून तीन मजूर महिलांसह शेतकरी दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. पिशोर (ता. कन्नड) आणि दहिगाव (ता. सिल्लोड) येथे घडलेल्या या घटनांत चार जण गंभीर जखमी झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com