Marathwada Rabi: रब्बी हंगामात पेरणीचे क्षेत्र वाढणार; मराठवाड्यात कृषी विभागाचा अंदाज, मुबलक पाण्याची उपलब्धता
Maharashtra Farming: यंदा जादा पाऊस झाल्याने प्रकल्प, विहिरी, कूपनलिका, शेततळ्यांमध्ये चांगला पाणीसाठा उपलब्ध आहे. याशिवाय प्रकल्पही तुडुंब झाले आहेत. त्यात ऑक्टोबरमध्येही पाऊस पडल्याने कोरडवाहू, हलक्या जमिनीत चांगली ओल आहे.
धाराशिव : यंदा जादा पाऊस झाल्याने प्रकल्प, विहिरी, कूपनलिका, शेततळ्यांमध्ये चांगला पाणीसाठा उपलब्ध आहे. याशिवाय प्रकल्पही तुडुंब झाले आहेत. त्यात ऑक्टोबरमध्येही पाऊस पडल्याने कोरडवाहू, हलक्या जमिनीत चांगली ओल आहे.