divorce
sakal
लातूर - लग्न हा दोन व्यक्तींना, दोन कुटुंबांना जोडणारा एक सोहळा आहे. आयुष्याला मिळणारं एक वेगळं वळण आहे. लग्नानंतर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर येतात. या जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडणारी, एकमेकांना समजून घेऊन सुखाने संसार करणारी कितीतरी उदाहरणे आजूबाजूला आहेत.