Ghansangavi Crime : दोन महिन्यापूर्वी विवाह, शारीरिक मानसिक छळास कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल

दोन महिन्यापूर्वी विवाहीत झालेल्या विवाहितेने शारीरिक मानसिक छळास कंटाळून गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना घडली.
vaishnavi shinde
vaishnavi shindesakal
Updated on: 

घनसावंगी जि. जालना - श्रीपत धामणगाव ता. घनसावंगी येथील दोन महिन्यापूर्वी विवाहीत झालेल्या विवाहितेने शारीरिक मानसिक छळास कंटाळून गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना घडली. या प्रकरणी तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com