Bidkin Car fire: क्षणात कार झाली आगीचा गोळा! बिडकीन बसस्थानकाजवळ उभ्या वाहनाला भीषण आग; नागरिकांच्या तत्परतेने टळली मोठी दुर्घटना

Citizens help control car fire before fire brigade arrives: बिडकीन बसस्थानकाजवळ उभी कार क्षणात ज्वाळांच्या विळख्यात; नागरिक, पोलिस व खासगी टँकरच्या मदतीने अर्ध्या तासात आग नियंत्रणात, जीवितहानी टळली
Citizens Act Swiftly as Car Burns to Ashes Near Bus Stand in Maharashtra

Citizens Act Swiftly as Car Burns to Ashes Near Bus Stand in Maharashtra

esakal

Updated on

-रविंद्र गायकवाड

बिडकीन : छत्रपती संभाजीनगर-पैठण महामार्गावरील बिडकीन येथील नवीन बसस्थानक परिसरात उभी असलेल्या एका कारला गुरुवारी (दि. ४) दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. तब्बल अर्धा तास आगीने धुमाकूळ घातल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com