Jalna News : सरकारी डेटावर डल्ला! आधार, पॅन, गॅस कार्ड, वाहन डिटेल्ससह ई-चालनाची माहिती लिंक; सहा हजार बनावट वेबसाईट सक्रिय

एपीआय (ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस) चा वापर करून सरकारी ‘सारथी’च्या वेबसाईटमधून सरकारी डेटा चोरी होत असल्याचा प्रकार जालना पोलिसांनी आणला उघडकीस.
fake website

fake website

sakal

Updated on

जालना - एपीआय (ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस) चा वापर करून सरकारी ‘सारथी’च्या वेबसाईटमधून सरकारी डेटा चोरी होत असल्याचा प्रकार जालना पोलिसांनी उघडकीस आणला आहे. बनावट लर्निंग लायसन्सपासून सुरू झालेला तपास आता देशात सध्या सक्रिय असलेल्या सहा हजार बनावट वेबसाईटपर्यंत जाऊन पोहोचला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com