ganja plants
sakal
गेवराई (जि. बीड) - बीडमधील चकलांबा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील धुमेगाव शिवारात एका शेतात गांजाची शेती केली असल्याची माहिती बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यावरुन सदर ठिकाणी शनिवारी छापा मारला असता दोनशे किलो गांजाची झाडे मिळुन आली आहे.