

Massive Fire Erupts at Ambad Solid Waste Management Plant
Sakal
अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड नगर पालिकाचे शहरातील असलेल्या म्हाडा कॉलनी लगत असलेल्या घनकचरा प्रकल्प आहे.या घनकचरा प्रकल्पाला शनिवारी (ता.23) दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने आगीचा आगडोंब उसळला होता.