

Four Shops Reduced to Ashes in Fierce Fire Incident on Jalna Kharpudi Road
esakal
-उमेश वाघमारे
जालना: जालना शहरातील खरपुडी रोड परिसरात मंगळवारी (५ मे) मध्यरात्री भीषण आग लागून स्क्रॅपच्या दुकानासह आणखी तीन दुकाने पूर्णतः जळून खाक झाली. ही घटना रात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली असून आग बुधवारी सकाळी सात वाजेपर्यंत आटोक्यात आणण्यात आली.