
Godavari Flood
sakal
कुंभार पिंपळगाव : रात्री उशिरापर्यंत वाढत जाणारे पाणी, घरातील जीवनावश्यक वस्तू घेऊन घर सोडण्याची लगबग, निवारा जवळ करण्यासाठी धडपड, वाहनांची रस्त्यावर वर्दळ, अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या लोकांची गर्दी, नदीकाठच्या भेदरलेल्या पूरग्रस्तांना अनेकजण दिलासा देत होते.