Nanded Ardhapur News: विवाहात पाहुण्यांना श्रीमद् भगवद्गीतेची भेट; अर्धापूरच्या माटे परिवाराचा आदर्श उपक्रम

विवाहात पारंपरिक भेटींना फाटा देत माटे परिवाराकडून श्रीमद् भगवद्गीतेचे वाटप; ज्ञान, संस्कार आणि वाचनसंस्कृतीला चालना देणारा उपक्रम
भेटीगाठींच्या परंपरेला फाटा देत नगरसेवक प्रल्हाद माटे यांचा मुलगा ॲड. योगेशच्या लग्नात ज्ञानरूपी संस्कारांचे वाटप.

भेटीगाठींच्या परंपरेला फाटा देत नगरसेवक प्रल्हाद माटे यांचा मुलगा ॲड. योगेशच्या लग्नात ज्ञानरूपी संस्कारांचे वाटप.

Sakal

Updated on: 

अर्धापूर : विवाह सोहळ्यात पाहुण्यांना विविध भेटवस्तू देण्याची परंपरा असली, तरी अर्धापूर शहरातील माटे परिवाराने या परंपरेला एक वेगळा आणि प्रेरणादायी आयाम दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक प्रल्हाद माटे यांनी आपल्या मुलाच्या विवाह सोहळ्यात उपस्थित पाहुण्यांना चक्क श्रीमद् भगवद्गीता हा पवित्र ग्रंथ भेट देत एक आदर्श उपक्रम राबविला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com