Parbhani News: अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई! मानवतमध्ये १४.६४ लाखांचा एमडी ड्रग्ज जप्त; दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Manwath Drug Bust Police Recover MD Worth Rs 14.64 Lakh: मानवत पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत १४.६४ लाख रुपये किमतीचा एमडी (मेफेड्रोन) जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
Maharashtra Crime News Manwath Police Recover MD Drugs Worth Rs 14.64 Lakh Two Held in Anti Drug Crackdown

Maharashtra Crime News Manwath Police Recover MD Drugs Worth Rs 14.64 Lakh Two Held in Anti Drug Crackdown

sakal

Updated on

मानवत: पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत सुमारे १४ लाख ६४ हजार चारशे किमतीचा एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थ जप्त केला असून दोन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (ता.२७) पहाटे मानवत–पाथरी राष्ट्रीय महामार्ग वरील रत्नापूर शिवारातील मारोती मंदिरासमोर करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com