Nanded Crime: डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देणे भोवले! वाई बाजारच्या पूजा मेडिकल्स परवाना निलंबित; सहाय्यक आयुक्तांची कारवाई!

Pharmacy regulation enforcement case in Wai market: डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्रीचा प्रकार उघड; पूजा मेडिकल्सचा परवाना निलंबित
Authorities suspend license of Pooja Medicals in Wai for violating prescription drug rules.

Authorities suspend license of Pooja Medicals in Wai for violating prescription drug rules.

esakal

Updated on

-साजिद खान

माहूर: शहर आणि ग्रामीण भागात शेकडोच्या संख्येत मेडिकल दुकाने आहे.यातील सर्वच मेडिकल दुकान मालक व चालक हे डॉक्टरांनी दिलेल्या औषधांची नावांच्या चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) शिवाय कुठलेही बिल न देता रुग्ण किवा रुग्णांच्या नातेवाईकांना औषध विक्री करतात.अशीच घटना तालुक्यातील वाई बाजार येथे उघडकीस आली असून संत गाडगेबाबा चौकातील प्रसिद्ध मे.पूजा मेडिकल्स वर थेट अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी धाड टाकून पाहणी केली असता औषध विक्रीमध्ये प्रचंड अनियमितता आढळून आल्याने वाई बाजार येथील मे.पूजा मेडिकलचा परवाना पंचेचाळीस दिवसांसाठी निलंबित केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com