
Bapu Andhale Murder Case: बीडच्या परळीतलं महादेव मुंडे खून प्रकरण सध्या चर्चेत आहे. मुख्यमंत्र्यांनी एसआयटीमध्ये आयपीएस पंकज कुमावत यांची नियुक्ती केल्याने लवकरच खरे आरोपी अटक होतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. यासह बापू आंधळे खून प्रकरण सध्या चर्चेत आलेलं आहे.