Pachod News : इंस्टाग्रामवरील ओळखीतून अल्पवयीन मुलगी पाचोडला; पोलिसांनी शोध घेऊन घेतले ताब्यात
सोशल मीडियावरील ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर होऊन चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी भोपाळ (मध्यप्रदेश) येथून घरातून निघून थेट पाचोड येथे पोहोचल्याची घटना आली उघडकीस.
पाचोड - सोशल मीडियावरील ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर होऊन चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी भोपाळ (मध्यप्रदेश) येथून घरातून निघून थेट पाचोड (ता. पैठण) येथे पोहोचल्याची घटना उघडकीस आली आहे.