Chhatrapati Sambhajinagar News: अपहरणाची तक्रार, दहा दिवसांचा शोध अन् अखेर चेंबरमध्ये मृतदेह; करमाडमधील कंत्राटदाराच्या मृत्यूचे गूढ कायम

Indrajit Khule Found Dead in Chamber After Ten Days of Search: करमाड एमआयडीसीत नेमके काय घडले? बेपत्ता इंद्रजीत खुळे यांचा मृतदेह चेंबरमध्ये आढळल्याने खळबळ
Indrajit Khule Missing Case Takes a Turn as Labour Contractor Found Dead in Chamber in Karmad MIDC Police Investigation

Indrajit Khule Missing Case Takes a Turn as Labour Contractor Found Dead in Chamber in Karmad MIDC Police Investigation

esakal

Updated on: 

करमाड : गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गोलटगाव येथील ५१ वर्षीय लेबर कंत्राटदाराचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मंगळवारी (ता. ३) दुपारी करमाड एमआयडीसी परिसरातील एका चेंबरमध्ये आढळून आला. इंद्रजीत बाबूराव खुळे (रा. गोलटगाव, ता. छत्रपती संभाजीनगर) असे मृत कंत्राटदाराचे नाव आहे. नवीन कंपनीचे बांधकाम सुरू असलेल्या परिसरातील रस्त्यालगत मृतदेह आढळल्याने एमआयडीसी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...