River Accident: शहरातील संभाजीनगर येथील नरेश चौधरी (वय ३४) हे सोमवारी (ता.१५) शहरातील नूर शहावली दर्गा परिसरातील गणेश घाट येथे भजनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते.
जालना : शहरातील संभाजीनगर येथील नरेश चौधरी (वय ३४) हे सोमवारी (ता.१५) शहरातील नूर शहावली दर्गा परिसरातील गणेश घाट येथे भजनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते.