Loksabha 2019 : आ. अब्दुल सत्तार यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

राजेभाऊ मोगल
सोमवार, 8 एप्रिल 2019

औरंगाबाद : लोकसभा निवडणूकीतुन काँग्रेसचे  बंडखोर अपक्ष उमेदवार आमदार सत्तार यांनी  सोमवारी (ता. 8) आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

औरंगाबाद : लोकसभा निवडणूकीतुन काँग्रेसचे  बंडखोर अपक्ष उमेदवार आमदार सत्तार यांनी सोमवारी (ता. 8) आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

दरम्यान, शिवसेना आणि काँग्रेस सोडून कुणालाही पाठींबा देऊ शकतो. मात्र, हा निर्णय 15 मार्चला घेणार आहे. गरज पडली तर एमआयएमच्या उमेदवाराला पण मदत करू, असेही सत्तार यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर बोलून दाखवले आहे.

काँग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने सत्तार नाराज होते. त्यामुळे सत्तार यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. पण आज त्यांनी हा उमेदवारी अर्ज मागे घेतला. 

Web Title: MLA Abdu sattar withdrew the nomination from Aurangabad Loksabha constituency