mla kailas patil
sakal
कळंब - राज्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर मधील अतिवृष्टीमुळे जवळपास 31 जिल्ह्यांमध्ये शेती आणि इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीचा फटका मराठवाडा, विदर्भ आणि सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील भागाना मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.