Gangapur News : ऊस दरातील दुजाभवाविरोधात आमदार प्रशांत बंब आक्रमक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४२०० रुपये दर मिळण्यासाठी आणि.....
mla prashant bamb

mla prashant bamb

sakal

Updated on: 

- राजेंद्र व्यास

गंगापूर - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४२०० रुपये दर मिळण्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कमी दरातील दुजाभावाविरोधात आमदार प्रशांत बंब यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रात ऊसाला प्रतिटन ४२०० रुपये दर जाहीर होत असताना मराठवाड्यात मात्र केवळ ३००० रुपये दर मिळत असल्याने हा दुजाभाब खपवून घेतला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...