MLA Raju Navghare Meets Ajit Pawar
sakal
हिंगोली - हिंगोली जिल्ह्यात सातत्याने अतिवृष्टी होत आहे. जिवीत आणि वित्त हानी मोठी आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ दुष्काळ जाहीर करुन अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्या अशी मागणी राजु नवघरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवार (ता. १६) मुंबईत भेट घेऊन केली आहे.