cm devendra fadnavis and MLA Sanjay Bansode
sakal
उदगीर, (जि. लातुर) - जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या पाठीशी महायुती सरकार खंबीरपणे उभे रहावे व उदगीर-जळकोट तालुक्यातील सन २०२५ मध्ये झालेल्या नैसर्गिक अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरीकांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी एका निवेदनाव्दारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी क्रीडामंत्री आमदार संजय बनसोडे यांनी लातुर येथे केली आहे.