Fulambri Governance : लोकांची अडवणूक थांबवा, कामे वेळेत पूर्ण करा : आमदार सुहास शिरसाठ यांचे फुलंब्रीतील अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

शासकीय कार्यालयांत नागरिकांची अडवणूक थांबवून पारदर्शक, प्रामाणिक व वेळेत सेवा देण्याचे आमदार सुहास शिरसाठ यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश
Phulambri Review Meeting

Phulambri Review Meeting

Sakal

Updated on

फुलंब्री : शासकीय कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची कोणत्याही कारणास्तव अडवणूक करू नका. नागरिकांची कामे वेळेत, पारदर्शकपणे आणि प्रामाणिकपणे पूर्ण करा. सरकारकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा असून त्या पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असे स्पष्ट निर्देश विधान परिषदेचे आमदार सुहास शिरसाठ यांनी तालुक्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com