satish bhosale : ‘खोक्या’च्या बेकायदेशीर घरावर वन विभागाने कारवाई केल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कारवाईवर प्रश्न उपस्थित करत पुनर्वसनाचे आश्वासन दिले.
शिरूरकासार : गुन्हेगार सतीश भोसले उर्फ ‘खोक्या’च्या अटकेनंतर त्याच्या बेकायदेशीर घरावर वन विभागाने बुलडोझर फिरवल्यानंतर त्याच्या कुटुंबाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती.