mla vijaysinh pandit
sakal
गेवराई - बीडच्या गेवराईतील अनेक गावांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचे संपर्क तुटले असून, सिंदफणा नदीच्या पात्रात ठिकठिकाणी अनेक लोक अडकल्याचे चित्र आहे. या गंभीर परिस्थितीत आमदार विजयसिंह पंडित पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत.