MLA Vilas Bhumare demand financial aid
sakal
पैठण - पैठण मतदारसंघातील बिडकीन येथील पाच तरुणांचा गणपतीपुळे येथे समुद्रात बुडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेप्रकरणी संबंधित कुटुंबांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी मुंबई येथे सुरु असलेल्या विधानसभा अधिवेशनात सभागृहात केली.