

Mahayuti Formula Finalised: Shiv Sena Gets Chairman Post, BJP Secures Vice Chairman
esakal
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे यांची बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्षपदी भाजपचे संचालक रामराव शेळके यांचीही बिनविरोध निवड झाली.