Maharashtra Crime: कीर्तन करून मठात परतले, सकाळी खोलीत आढळला महाराजांचा मृतदेह; मोबाईल गायब असल्याने गूढ वाढले, नेमकं काय घडलं?

Police Probe Monk Death After Kirtan at Math: मठात महाराजांचा मृतदेह आढळल्याने खळबळ; मोबाईल गायब, मृत्यूचे गूढ कायम
Mysterious Death of Monk in Math After Kirtan Missing Mobile Phone Adds Twist to Police Investigation

Mysterious Death of Monk in Math After Kirtan Missing Mobile Phone Adds Twist to Police Investigation

esakal

Updated on: 

पारध: भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथे ह.भ.प. दौलत रामनाथ सातपुते महाराज (वय ४१) उर्फ महंत देवेंद्र चैतन्य स्वामी यांचा मृतदेह राहत्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळावरून त्यांचा मोबाईल फोन गायब असल्याने या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Loading content, please wait...