Accident : टँकरचे चाक दुचाकीस्वाराच्या अंगावरून गेल्याने दुचाकीस्वार ठार

धारूर येथे केज येथील दुकानावर काम करणारा मॅनेजर अंगद लांडगे दुकानाच्या उधारी वसुलीच्या कामासाठी धारूर येथे आले होते.
Accident
Accidentsakal
Updated on

किल्लेधारूर - धारूर-केज ५४८ सी राष्ट्रीय मार्गावर टोलनाक्या जवळ इथेनॉल टँकर वाहनाचे चाक दुचाकीस्वाराच्या अंगावरून गेल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन उपचारासाठी अंबाजोगाई येथे दाखल केले असता, उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अंगद लांडगे वय २७ राहणार पिसेगाव असे तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com