mp omraje nimbalkar
sakal
- धनंजय शेटे
भूम - सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी करावी या मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून उपोषणास बसलेल्या ह.भ.प. सतीश कदम महाराज यांच्या उपोषणास पाठिंबा दिला म्हणून भूम येथे काल लाक्षणिक रास्ता रोको व आंदोलन केलेल्या तालुक्यातील ८० शेतकऱ्यावरती पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केले.