mp omraje nimbalkar
sakal
- धनंजय शेटे
भूम - भूम तालुक्यातील मौजे साबळेवाडी येथे दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याने या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने पाहणी केली असताना सुद्धा लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांना न राहिल्याने त्यांनी तात्काळ भूम शहरानजीक असलेले साबळेवाडी या गावी जाऊन पाझर तलाव फुटल्याचे पाहणी करून त्या भागातील शेतकऱ्यांची वार्तालाप करून त्यांना शासनाचा लाभ मिळवून दिला जाईल, त्यासाठी आपण निश्चित रहा, असा शब्द देण्यात आला.