Success Story: सातत्य, मेहनतीच्या जोरावर यशाला गवसणी; चाकूर येथील साक्षी चाकूरकरचे राज्यसेवा मुख्य परीक्षेत यश
MPSC State Services Result: सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर येथील साक्षी सुरेंद्र चाकूरकर हिने वयाच्या २४ व्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात यश मिळविले आहे.
चाकूर : सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर येथील साक्षी सुरेंद्र चाकूरकर हिने वयाच्या २४ व्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात यश मिळविले आहे.