Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

सय्यदपुरात महावितरणची एसटी लाईन रस्त्यावर कोसळून ठिणग्यांमुळे भीषण आग; शेतकऱ्यांच्या वेळीच दिलेल्या इशाऱ्याने जीवितहानी टळली, मात्र निष्काळजी वीज अधिकाऱ्यांवर ग्रामस्थांचा संताप
Crisis in Pimpalwadi: High-Tension Wire Snaps, Sparking Dangerous Fire

Crisis in Pimpalwadi: High-Tension Wire Snaps, Sparking Dangerous Fire

Sakal

Updated on

कायगाव : गंगापूर तालुक्यातील सय्यदपुर येथे सोमवारी ता.४ रोजी रात्री आठ वाजून चाळीस मिनीटांनी महावितरणची एसटी लाईनची मुख्य तार तुटून थेट मुख्य रस्त्यावर पडली. तारेतून प्रवाहित होणाऱ्या विद्युत धारेमुळे डांबरी रस्त्यावर मोठे खड्डे पडले. घर्षणाने उडालेल्या ठिणग्या शेजारील शेतबांधावर पडून कोरड्या गवताने पेट घेतला आणि भीषण आग लागली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com