Udgir News : मुंबई–लातूर–बिदर सुपरफास्टला तीन अतिरिक्त डबे; १७२ अतिरिक्त प्रवाशांना लाभ

प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून मुंबई–लातूर–बिदर सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये ३ अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला.
Railway Three Additional Coaches

Railway Three Additional Coaches

sakal

Updated on

उदगीर, (जि. लातुर) - उदगीर रेल्वे संघर्ष समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून मुंबई–लातूर–बिदर सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये ३ अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे या गाडीची प्रवासी क्षमता १७२ ने वाढणार असून मराठवाडा व सीमाभागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com