Mundwadi Tanda Incident: मुंडवाडी तांडा येथील आगीत भाजलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू
Victim Suffered Severe Burns in Early Morning Blaze: कन्नड तालुक्यातील मुंडवाडी तांडा येथे झोपडीला लागलेल्या आगीत ८० वर्षीय हरीचंद जेसा जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्राथमिक तपासानुसार, आग अचानक लागल्याचे दिसते, पुढील तपास कन्नड ग्रामीण पोलीस करत आहेत.
कन्नड: तालुक्यातील मुंडवाडी तांडा येथील एका ८० वर्षीय वृद्धाचा झोपडीला लागलेल्या आगीत भाजून उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता.१५) रोजी सकाळी साडे दहावाजेच्यासुमास घडली आहे.